NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Cheapest Shopping Website: ‘या’ वेबसाइट्सवर दिवाळीची खरेदी होईल आणखी स्वस्त, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स

Cheapest Shopping Website: ‘या’ वेबसाइट्सवर दिवाळीची खरेदी होईल आणखी स्वस्त, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स

Online Shopping: जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर कमी किमतीत विविध प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही वेबसाइट्सची लिस्ट घेऊन आलो आहोत, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

15

आजकाल मीशो ही खरेदीसाठी खूप मागणी असलेली वेबसाइट आहे. त्यावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये स्पर्धा आहे आणि बर्‍याच वेळा अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उत्पादनं उपलब्ध आहेत, या उत्पादनांमध्ये स्मार्टफोन ते लॅपटॉपचा समावेश आहे.

25

तुम्ही शॉप्सी बद्दल ऐकलं असेलच, ही वेबसाइट दिवाळीच्या खरेदीसाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकते, येथे तुम्हाला एक्स्चेंज बोनससह सर्वोत्तम कार्ड ऑफर आणि सवलती मिळतात.

35

तुम्ही शॉप्सी बद्दल ऐकलं असेलच, ही वेबसाइट दिवाळीच्या खरेदीसाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकते, येथे तुम्हाला एक्स्चेंज बोनससह सर्वोत्तम कार्ड ऑफर आणि सवलती मिळतात.

45

चांगल्या दर्जाची उत्पादनं खरेदी करण्यासाठी अॅमेझॉन खूप चांगलं मानलं जाते. यावेळी दिवाळी लक्षात घेऊन ग्राहकांना भरपूर बचत करता येईल अशा उत्पादनांवर वाजवी सवलत देखील दिली जात आहे.

55

जर तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं घरासाठी परवडणारं किराणा सामान घ्यायचं असेल तर तुम्ही बिग बास्केट वापरून पाहू शकता, येथे तुम्ही फळे आणि भाज्यांपासून ते स्वयंपाकघरातील वस्तूंपर्यंत सर्व काही खरेदी करू शकता.

  • FIRST PUBLISHED :