NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / अर्ध्या किमतीत 50 इंच स्मार्ट LED TV खरेदी करण्याची संधी, फीचर्सही लाजवाब

अर्ध्या किमतीत 50 इंच स्मार्ट LED TV खरेदी करण्याची संधी, फीचर्सही लाजवाब

Best Smart TV Offers: येत्या काही दिवसांत तुम्ही LED स्मार्ट टीव्ही घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण उत्तम फीचर्स असलेल्या काही 50-इंच एलईडी टीव्हीवर सध्या ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उत्तम ऑफर मिळत आहेत. अर्ध्या किमतीतही तुम्ही हा स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता.

15

Compaq 127 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: या उत्कृष्ट टीव्हीची मूळ किंमत 43,999 रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही सध्या Flipkart वर 45 टक्के सवलतीनंतर 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फेडरल बँक डेबिट क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के सूट, SBI कार्डनं पेमेंट केल्यास 10 टक्के आणि PNB क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय यावर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

25

KODAK 7XPro 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: या स्मार्टटिव्हीची किंमत 42,999 रुपये आहे. Flipkart वर 41 टक्के सूट दिल्यानंतर सध्या ती 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फेडरल बँक डेबिट क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के (जास्तीत जास्त 3000 रुपये) सूट दिली जात आहे आणि PNB क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

35

LEEMA 127 cm (50 inch) Full HD LED Smart TV :: LIMA स्मार्ट टीव्हीची वास्तविक किंमत 45,999 रुपये आहे. हा टीव्ही सध्या Flipkart वर 45 टक्के डिस्काउंटसह 24,990 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही फेडरल बँक डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डनं पैसे भरल्यास तुम्हाला 10 टक्के सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही पीएनबी क्रेडिट कार्डनं पेमेंट करून 1250 रुपये वाचवू शकता.

45

Thomson 9R PRO 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: Thomson 9R Pro स्मार्ट टीव्हीची किंमत 42,999 रुपये आहे. सध्या फ्लिपकार्टवर 41 टक्के सूट दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर तिची किंमत आता 24,999 रुपयांवर आली आहे. यावर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10 टक्क्यांपर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर देखील आहे.

55

Dyanora 127 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: Dyanora 50 इंच स्मार्ट टीव्हीची MRP 40,999 रुपये आहे. पण 36 टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही ते 25,999 रुपयांमध्ये घरी आणू शकता. बँक ऑफरमध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेकडून पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. पीएनबी कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 1250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

  • FIRST PUBLISHED :