NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / 108 MP कॅमेरासह Samsung Galaxy A73 5G भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

108 MP कॅमेरासह Samsung Galaxy A73 5G भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy A73 5G आणि Galaxy A33 5G फोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. Samsung Galaxy A73 5G प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

15

Samsung Galaxy A73 5G फोनला 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे. Awesome ग्रे, Awesome मिंट आणि Awesome व्हाइट अशा तीन रंगात फोन उपलब्ध आहे. हा 5G फोन दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

25

35

हा फोन Android 12 वर काम करतो. तसंच फोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे.

45

फोनला 108 मेगापिक्सल मेन कॅमेरा आहे. 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसंच Samsung Galaxy A73 5G फोनला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

55

Galaxy A73 5G मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन वॉटर रेसिस्टेंटसह डिझाइन करण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :