NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'Galaxy Fold' आलाय, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये ...

  • -MIN READ

    Last Updated: February 21, 2019, 22:14 IST
111

211

सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'Galaxy Fold' आलाय. या फोनचा लुक तर चांगला आहे आणखी काय आहेत याची वैशिष्ट्यं पाहा...

311

बुधवारी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या Galaxy Unpacked या कार्यक्रमात हा फोन लॉंच करण्यात आला आणि या पहिल्याच फोल्डेबल फोनचं नाव Galaxy Fold ठेवलं आहे.

411

सॅमसंग Galaxy Fold मध्ये आपण एकाच वेळी तीन-तीन अॅप वापरू शकतो.

511

या फोनची किंमत 1.41 लाख रुपये आहे आणि येत्या 26 एप्रिल पासून हा फोन भारतासह सगळीकडे उपलब्ध होणार आहे.

611

फोल्डेबल स्क्रीन- या फोनमध्ये दोन डिस्प्ले आहेत. जेव्हा आपल्याला हा फोन स्मार्टफोन मोडमध्ये वापरायचा असेल तेव्हा त्याची स्क्रीन आकार 4.6 इंच आणि जेव्हा टॅबलेट मोडमध्ये तेव्हा 7.3 इंच करता येईल.

711

बॅटरी पॉवर - यामध्ये 4,380 Mh क्षमतेच्या दोन बॅटरी दिल्या आहेत . याशिवाय, पॉवरलेस पॉवरशेअर सुविधा उपलब्ध आहे. यूएफएस 3.0 ला सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

811

6 सुपर कॅमेरे - यामध्ये बॅकला 16+12+12MP चे तीन तीन कॅमेरे आहेत. याबरोबरच, 10 MP + 8 MP चे दोन कॅमेरे सेल्फीसाठी आतमध्ये आणि एक 10 MP कॅमेरा फोल्डेबल फ्रंटवर देण्यात आला आहे.

911

बिग स्टोरेज - या फोनमध्ये आपल्याला 12 GB रॅम आणि 512GB चा BIG स्टोरेज दिला आहे. आणि बाजूला Fingerprint scanner दिलेला आहे.

1011

1111

  • FIRST PUBLISHED :