NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / तुम्ही Jio युजर आहात का? या जबरदस्त प्लॅनमध्ये फ्री मिळतंय Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar

तुम्ही Jio युजर आहात का? या जबरदस्त प्लॅनमध्ये फ्री मिळतंय Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar

Jio आपल्या युजर्ससाठी सतत जबरदस्त प्लॅन लाँच करत असतो. स्वस्तात अधिक बेनिफिट्स देणाऱ्या रिचार्जमध्ये जिओचं नाव पहिलं येतं. जिओचे प्रीपेडशिवाय पोस्टपेडचेही चांगले प्लॅन्स आहेत. जिओचे असे काही पोस्टपेड प्लॅन्स आहेत, ज्याची किंमत कमी आहे पण बेनिफिट्स अधिक आहेत. या प्लॅन्समध्ये 75GB डेटासह नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

16

Jio 399 पोस्टपेड प्लॅन - जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एक महिन्यापर्यंत 75GB डेटा मिळतो. यात दिवसाला कोणतंही लिमिट नाही. संपूर्ण महिन्यात इतक्या डेटाचा वापर करता येईल.

26

जर संपूर्ण डेटा संपला नाही, तर जिओ या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओवरची सुविधा देतं. डेटा संपला तर कंपनी 1GB डेटासाठी 10 रुपये चार्ज करेल.

36

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS दिले जातील. OTT कंटेंटसाठीही हा प्लॅन जबरदस्त आहे.

46

या प्लॅनसह नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिज्नी + हॉटस्टारचं (Disney+ Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन मिळतं आहे. त्याशिवाय Jio Apps चंही फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.

56

Jio 479 रुपये प्रीपेड प्लॅन - जिओचा 479 रुपयांचाही प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे.

66

यात दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. तसंच Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं.

  • FIRST PUBLISHED :