शॉपिंग साईटवर अतिशय सुंदर दिसणारा हा गाउन, प्रत्यक्षात मात्र विचित्रच आला.
एका मुलाने आपल्या वर्कआउटसाठी एक बनियन ऑर्डर केली होती. पण पॅकेट ओपन केल्यानंतर त्याला त्यात मुलींचा एक बॉडीकॉन ड्रेस आला.
एका व्यक्तीने एक कार्पेट ऑर्डर केलं होतं. ज्यावेळी पॅकेट ओपन केलं, त्यावेळी एकदम छोटंसं कार्पेट आलं.
ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुंदर दिसणारा ड्रेस ऑर्डर केल्यानंतर, तो असा विचित्र आला.
गार्डनमध्ये बसण्यासाठी खुर्ची ऑर्डर केली खरी, पण ती खेळण्यातली आली.
ऑनलाईन मागवलेल्या लेगिंग्सचा विचित्र फोटो एका युजरने शेअर केला आहे.
ऑर्डर केलेल्या केकवर सांगितला एक फोटो आणि आला ब्लाईंड मुलीचा फोटो.
एका व्यक्तीने फुलांचा बुके ऑर्डर केला आणि बदल्यात वेगळाच बुके आला.