NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Reliance Jio : आता आला रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन, असे आहे फिचर्स

Reliance Jio : आता आला रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन, असे आहे फिचर्स

रिलायन्स जिओने आज भारतात त्यांच्या कंपनीचा नवीन ‘जियो भारत V2’ हा 4G फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत केवळ 999 असून यामाध्यमातून भारतातील 25 करोड 2G फोन वापरणाऱ्या ग्राहकांच्या हातात 4G फोन देण्याचा मानस कंपनीचा आहे.

15

4G आणि 5G नेटवर्कमध्ये ऑपरेट करणाऱ्या रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त किंमतीचा 4G मोबाईल फोन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 999 इतकी ठेवण्यात आली आहे.

25

'जिओ भारत V2' असे या मोबाईलचे नाव असून या मोबाईलचा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त असणार आहे.

35

28 दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 123 रुपये मोजावे लागणार असून यामध्ये ग्राहकांना कंपनीकडून 14 GB 4G डेटा देण्यात येईल.

45

तर 'जिओ भारत V2' याफोनचा वार्षिक प्लॅन हा 1234 रुपयांचा आहे.

55

या मोबाईल फोनच्या माध्यमातून भारतातील तब्बल 25 कोटी 2G फोन ग्राहकांच्या हातात 'जिओ भारत V2' फोन यावा यासाठी रिलायन्स जिओ प्रयत्न करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :