NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Smart Home Gadgets : कमी खर्चात घर बनवा स्मार्ट, Amazon सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत ‘ही’ गॅजेट्स

Smart Home Gadgets : कमी खर्चात घर बनवा स्मार्ट, Amazon सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत ‘ही’ गॅजेट्स

Smart Home Gadgets : अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये उत्पादनांच्या विविध श्रेणींवर सूट दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला या सेलमधील अशा काही गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घराला स्मार्ट होम बनवू शकता.

17

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये उत्पादनांच्या विविध श्रेणींवर सूट दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला या सेलमधील अशा काही गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घराला स्मार्ट होम बनवू शकता. चला अशाच काही स्मार्ट होम गॅजेट्सबद्दल जाणून घेऊया ज्यांची किंमत 1,500 रुपयांपेक्षा कमी आहे.

27

Hoteon Automatic Water Dispenser: यावर ग्राहकांना 46 टक्के सूट दिली जाईल, त्यानंतर त्याची किंमत 1,079 रुपये होईल. जर तुम्हाला जड पाण्याची बाटली उचलण्यास त्रास होत असेल तर हा वॉटर डिस्पेंसिंग पंप उपयुक्त ठरेल. यात 1200mAh बॅटरी आहे.

37

Zebronics Zeb Smart Cam: या स्मार्ट सिक्युरिटी कमेऱ्यावर 44 टक्क्यांची सवलत मिळत आहेत. या सवलतीनंतर हा कॅमेरा फक्त 1,399 मध्ये उपलब्ध होत आहे. या स्मार्ट सिक्युरिटी कॅमेर्‍यामध्ये एडव्हांस मोशन डिटेक्टर आहे आणि तो Amazon Alexa आणि Google Assistant ला सपोर्ट करतो.

47

Gadgets Appliances wireless Bluetooth speaker: सेलमध्ये यावर 37 टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ते 939 रुपयांना खरेदी करता येईल. हे वनस्पती भांडे ब्लूटूथ स्पीकर आणि लाईट दोन्ही प्रकारे काम करते. यात 7 लाइट सपोर्ट मिळतो. हा स्पीकर स्प्लॅश प्रूफ आहे.

57

Oakremote WiFi All in One Smart Universal Remote: अमेझॉन सेलमध्ये ग्राहक हा रिमोट 1,099 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. म्हणजेच या रिमोटवलर तब्बल 56 टक्के सूट मिळत आहे. याचा वापर टीव्ही, एसी, स्पीकर आणि होम थिएटर नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

67

P-Link AC750 Wifi Range Extender: या सेलमध्ये WiFi एक्स्टेंडरवर 71 टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर तो 1,599 रुपयांना खरेदी करता येईल. या डिव्हाइसवरून वायफाय सिग्नलला बूस्ट मिळू शकते. यात एक इथरनल पोर्ट देखील आहे जो वायरलेस अडॅप्टरला वायर्ड डिव्हाईसशी कनेक्ट करतो.

77

Echo Flex– Plug-in: हे डिव्हाईस अर्ध्या किमतीत विक्रीमध्ये उपलब्ध केले जात आहे. यावर 50 टक्के डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहक 1,499 रुपयांना खरेदी करू शकतात. या प्लग-इन डिव्हाइससह, युजर्स स्मार्ट होम डिव्हाइसेस नियंत्रित करू शकतात. यात अलेक्सा सपोर्ट देखील आहे.

  • FIRST PUBLISHED :