सर्वात आधी Instagram Open करा आणि Profile वर जा. त्यानंतर तीन लाइन्सवर क्लिक करा. इथे एक Pop-up येईल. पहिला पर्याय Settings वर जा आणि त्यानंतर चौथा पर्याय Security वर क्लिक करा.
इथे Data and History मध्ये डाउनलोड डेटा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करुन Email ID टाका आणि त्यानंतर 48 तासांत संपूर्ण डेटा ईमेल आयडीवर येईल.
Instagram Deactivate - Instagram App ओपन करा आणि प्रोफ्राइलवर क्लिक करा. तीन लाइन्सवर क्लिक करुन एक पॉप-अप ओपन होईल. त्यात Edit Profile वर क्लिक करा.
इथे Temporarily Deactivate My Account चा पर्याय दिसेल. इथे पासवर्ड विचारला जाईल. कारणही विचारलं जाईल, तिथे Temporarily Deactivate My Account सिलेक्ट करा.
ज्यावेळी Instagram Login कराल, त्यावेळी अकाउंट तसंच मिळेल.
असं डिलीट करा इन्स्टाग्राम अकाउंट -App वरुन इन्स्टाग्राम लॉगइन न करता, Browser मधून करा.
Login केल्यानंतर Delete your Account वर क्लिक करा. लॉगइन डिटेल्स टाकून अकाउंट डिलीट करण्यासाठी कारण द्यावं लागेल त्यानंतर पुन्हा पासवर्ड टाकावा लागेल. ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 30 दिवसांचा वेळ लागेल.