सर्वात आधी WhatsApp Account चा बॅकअप ऑप्शन इनेबल असणं गरजेचं आहे.
तुमच्या डिव्हाइसवर Google Account वरुन लॉगइन करा.
त्यानंतर 10 अंकी मोबाइल नंबरचा वापर करुन WhatsApp Account मध्ये लॉगइन करा.
लॉगइन करताना WhatsApp तुमच्या Chat History ला Google Drive मधून रिकव्हर करण्यासाठी एक प्रॉम्ट दाखवेल.
जुन्या Chats चा Backup घेण्यासाठी Restore ऑप्शन आणि त्यानंतर Next वर क्लिक करा.
Chat चा Backup घेण्याआधी तुमचा फोन चांगल्या स्टेबल Wifi नेटवर्कशी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
जर Chat History Google Drive मध्ये स्टोर नसेल, तर WhatsApp कडून लोकल स्टोरेजमधून मेसेजचा बॅकअप घेण्याचा ऑप्शनही दिला जातो.