NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Facebook कायमचं डिलीट करायचं आहे? पाहा सोपी प्रोसेस

Facebook कायमचं डिलीट करायचं आहे? पाहा सोपी प्रोसेस

Facebook सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकेकाळी फेसबुकची मोठी क्रेझ होती. हळूहळू काही लोक या प्लॅटफॉर्मवरुन कमी होत असल्याचंही समोर आलं आहे. तुम्हीही अशाच युजर्सपैकी एक असल्यास, ज्यांना फेसबुक अकाउंट कायमचं डिलीट करायचं आहे, त्यासाठी सोपी प्रोसेस आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन फेसबुक अकाउंट कायमचं डिलीट करता येऊ शकतं.

17

Facebook App च्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या Hamburger Icon वर क्लिक करा.

27

इथे लिस्ट ओपन झाल्यानंतर स्क्रॉल करुन सेटिंग आणि प्रायव्हसीवर क्लिक करा.

37

Setting and Privacy मध्ये सेटिंग्सवर क्लिक करा.

47

इथे स्क्रॉल करुन Facebook Information Section मध्ये जा आणि अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोलवर क्लिक करा.

57

अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल ओपन झाल्यानंतर Deactivation and Deletion वर क्लिक करा.

67

Deactivation and Deletion वर Delete Account चा पर्याय निवडा.

77

Continue to account deletion वर क्लिक करा.

  • FIRST PUBLISHED :