NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Facebook Activity कशी ऑफ कराल? पाहा सोपी प्रोसेस

Facebook Activity कशी ऑफ कराल? पाहा सोपी प्रोसेस

युजर्सची अॅक्टिव्हिटी ट्रॅक केली जात नसल्याचा दावा Facebook ने केला आहे. परंतु अनेकदा युजरने एखादी गोष्ट ई-कॉमर्स साइटवर सर्च केली किंवा एखाद्या व्यक्तीशी वस्तूबाबत चर्चा केली, तर त्याच वस्तूच्या जाहिराती तुमच्या फेसबुक अकाउंटवर दिसू लागतात. त्यामुळे ट्रॅकिंग केलं जात असल्याचं लक्षात येतं.

17

फेसबुकने तुमची Online Activity जाणून घेऊ नये, यासाठी फेसबुकपासून तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी डिस्कनेक्ट करण्यासाठी सेटिंगमध्ये काही बदल करता येऊ शकतात.

27

सर्वात आधी आपल्या Facebook Account वर लॉगिन करुन Setting-Privacy पेजवर जा.

37

त्यानंतर Settings वर क्लिक करा. आता डावीकडे असलेल्या कॉलममधील Your Facebook Information वर क्लिक करा.

47

आता Off Facebook Activity वर क्लिक करा.

57

More वर क्लिक करून Manage Future Activity हा पर्याय निवडा.

67

इथे तुम्हाला फेसबुक पासवर्ड विचारला जाईल. त्यावर पासवर्ड एंटर करा. यानंतर तुम्हाला एक पॉप-अप पेज दिसेल.

77

Manage Future Activity या पर्यायावर क्लिक करा आणि Off Facebook Activity बंद करा.

  • FIRST PUBLISHED :