NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / PHOTOS: आता Whatsapp सिक्रेट चॅट डिलीट करण्याची गरज नाही, सोपं आहे लपवणं

PHOTOS: आता Whatsapp सिक्रेट चॅट डिलीट करण्याची गरज नाही, सोपं आहे लपवणं

आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील सिक्रेट चॅट लपवण्याची आवश्यकता नाही.

15

आज आम्ही तुम्हाला Whatsapp वरील कोणतीही चॅट डिलीट न करता ती कशी लपवायची ते सांगणार आहे.

25

व्हॉट्सअ‍ॅपवर जोडीदाराशी किंवा मित्राशी खासगीत चॅट केल्यास फोन दुसऱ्याच्या हातात गेल्यास चॅट कुणी वाचणार नाही, अशी भीती असते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही WhatsApp वर खाजगी चॅट सहज लपवू शकता. (फाइल फोटो)

35

येथे आम्ही WhatsApp चॅट डिलीट करण्याबद्दल बोलत नाही आहोत. तर तुम्ही WhatsApp सिक्रेट चॅट डिलीट न करता लपवू शकता. (फाइल फोटो)

45

Android डिव्हाइससाठी WhatsApp उघडा आणि तुम्हाला लपवायच्या असलेल्या चॅटवर जा. त्या सिक्रेट चॅटवर लाँग टॅप करा. चॅट लपवण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या Archive बटणावर क्लिक करा. (फाइल फोटो)

55

व्हॉट्सअ‍ॅपमधील चॅट कसे अनहाइड करणेही तितकेच सोपे आहे. अँड्रॉईड डिव्हाइसवर, WhatsApp वर जा आणि चॅटच्या तळाशी खाली स्क्रोल करा. तुम्हाला एक Archive पर्याय दिसेल. तुम्ही संग्रहित केलेल्या चॅट्स पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला जे चॅट अनअर्काइव्ह करायचे आहे त्यावर लाँग टॅप करा आणि वरच्या उजव्या कोपर्‍यातील अनआर्काइव्ह बटणावर क्लिक करा. (फाइल फोटो)

  • FIRST PUBLISHED :