Android फोनवर कलर थीम बदलण्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर टॉप राइटला तीन डॉटवर क्लिक करा.
आता Settings वर क्लिक करा आणि Chats ऑप्शन ओपन करा. आता Theme वर टॅप करुन Dark Mode इनेबल करा.
WhatsApp Web वरही कलर थीम बदलता येते. यासाठी https://web.whatsapp.com/ ने डेस्कटॉपवर WhatsApp ओपन करा.
QR Code सह WhatsApp Account वेरिफाय करा. डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा.
Setting पॅनलमध्ये Theme ऑप्शनवर क्लिक करा. नव्या ऑप्शन विंडोमध्ये डार्क मोड थीम इनेबल करण्यासाठी Dark वर क्लिक करा.
iOS मध्ये डार्क मोड ठेवण्यासाठी सर्वात आधी Setting ओपन करा. आता Display and Brightness वर टॅप करुन Dark ऑप्शनवर टॅप करा.
Dark Mode Off करण्यासाठी WhatsApp ओपन करा. टॉप राइटला तीन डॉट्सवर क्लिक करा. Setting > Chats > Theme वर सिलेक्ट करा आणि Light Mode वर टॅप करा.