सर्वात आधी एखाद्या कंप्यूटर किंवा दुसऱ्या फोनवर Internet Browser ओपन करा.
इथे https://www.google.com/android/find टाइप करा. Gmail ID ने लॉगइन करावं लागेल, जो तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे.
त्यानंतर समोर Play Sound, Secure Device आणि Erase Device असे तीन पर्याय दिसतील.
फोनमधील डेटा डिलीट करण्यासाठी Erase Device वर क्लिक करावं लागेल. आणखी एकदा क्लिक केल्यानंतर Gmail Password टाकावा लागेल.
जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल, तर संपूर्ण डेटा डिलीट करता येईल.