NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / सुवर्णसंधी! अर्ध्या किमतीत मिळतोय हा’ प्रीमियम स्मार्टफोन, आत्ताच करा ऑर्डर

सुवर्णसंधी! अर्ध्या किमतीत मिळतोय हा’ प्रीमियम स्मार्टफोन, आत्ताच करा ऑर्डर

Google च्या नवीन स्मार्टफोन Pixel 7 वर देखील सूट दिली जात आहे. Flipkart Mobile Mobanza सेलमध्ये ग्राहक हा फोन जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता.

16

फ्लिपकार्ट बोनान्झा सेलमध्ये ग्राहक कमी किमतीत बजेट फोन्सपासून प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू शकतात. विशेष बाब म्हणजे गुगलचा लेटेस्ट फोन Pixel 7 देखील सेलमध्ये डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये फोन 59,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. पण त्यावरील ऑफर अंतर्गत ते अगदी कमी किमतीत घरी आणता येते. चला जाणून घेऊया त्यावर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत आणि किती स्वस्तात खरेदी करता येईल... (फोटो: गुगल)

26

Flipkart या फोनवर 7,000 रुपयांची सवलत देत आहे, ज्यासाठी ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरावे लागतील. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत 52,999 रुपये होईल. (फोटो: गुगल)

36

याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत 19,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे, त्यानंतर त्याची किंमत केवळ 34,000 रुपये होईल. तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की या एक्सचेंज ऑफरचा फायदा तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे. (फोटो: गुगल)

46

Google Pixel 7 मध्ये 6.32-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन 8GB पर्यंतच्या Tensor G2 प्रोसेसरसह येतो. (फोटो: गुगल)

56

Pixel 7 च्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 12 मेगापिक्सलची दुसरी लेन्सही यामध्ये देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 10.8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. (फोटो: गुगल/कॅमेरा नमुना)

66

पॉवरसाठी, Google Pixel 7 मध्ये 4355mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी वायर्ड आणि वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GOS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय आहेत. , (फोटो: गुगल)

  • FIRST PUBLISHED :