करण्या दृष्टांचा अंत। शेगावी अवतरले संत ।
माझे चित्त माझे मन।बोले जय गजानन।। जीवनातील प्रत्येक क्षण। गजाननाला अर्पण..!!
कणांपासून सृष्टी बनली। त्यातील मी एक क्षुल्लक कण।। मात्र प्रत्येक कणात आहे। माझा गजानन..!!
कासावीस झालो आता विरह सहावेना । दर्शनाविना तुझ्या माऊली राहवेना..!!
योग्य भेटीचा हा देवा येऊदे सत्वर..!!
अधीर झाले मन आणखी वाट पहावेना।। ।।गण गण गणात बोते..!!
देवा झाले तुझे उपकार। उघडलेसी तू द्वार।। तुझ्या दर्शनासाठी। आहोत आम्ही तय्यार..!!