आठवतं ते बालपण आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सोबत मित्र हवेत
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते..!
मित्र म्हणजे ऑक्सिजन, सलाईन, मेडीसीन,सगळं काही...
प्रत्येक Problem वर Solution म्हणजे मैत्री..!
शब्दापेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते..!
मित्र असा असावा ! तिथे भेदभाव नसावा !!
निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो..!