NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / हे भारीय! WhatsApp व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणं खूपच सोपं, वापरा ही सोपी ट्रिक

हे भारीय! WhatsApp व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणं खूपच सोपं, वापरा ही सोपी ट्रिक

Whatsapp Video Call Recording: कोणाच्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं योग्य नाही. काही देशांमध्ये असं करणं बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी आपण त्याला याबद्दल माहिती देणं किंवा त्याची परवानगी घेणं महत्वाचं आहे.

14

इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला बाय डीफॉल्ट कोणतीही सुविधा मिळत नाही, परंतु तुम्ही इतर मार्गांनी कॉल रेकॉर्ड करू शकता.

24

खरंतर कोणाच्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं योग्य नाही. काही देशांमध्ये असे करणे बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी, आपण त्याला याबद्दल माहिती देणं किंवा त्याची परवानगी घेणं महत्वाचं आहे.

34

WhatsApp व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची आवश्यकता असेल. अँड्रॉइड युजर्सना प्रथम गुगल प्ले स्टोअरला जावं लागेल आणि XRecorder अॅप डाउनलोड करावं लागेल.

44

आता आवश्यक परवानग्या देऊन पुढे जा. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल, येथून तुम्ही व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकता.

  • FIRST PUBLISHED :