NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / यंदाच्या भाऊबीजेला भावाला भेट द्या ‘ही’ स्पेशल गॅझेट्स

यंदाच्या भाऊबीजेला भावाला भेट द्या ‘ही’ स्पेशल गॅझेट्स

भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात आणि अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमच्या भावाला कोणतं गिफ्ट द्यायचं या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भावाला कोणती भेटवस्तू दिली जाऊ शकते. ही भेटवस्तू त्यालाही फायदेशीर ठरेल.

15

दिवाळीत भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यंदा 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे. हा दिवस सुद्धा रक्षाबंधनासारखाच असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना तिलक लावून आरती करतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात आणि अशा परिस्थितीत भावाला कोणती भेटवस्तू द्यावी या संभ्रमात असाल तर भावाला कोणती भेटवस्तू दिली जाऊ शकते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

25

ट्रिमर: या भाई दूजच्या दिवशी, बहिणी त्यांच्या भावाला ट्रिमर भेट देऊ शकतात. यासाठी Mi Beard Trimmer 1C हा चांगला पर्याय असू शकतो. Mi Beard Trimmer 1C बद्दल सांगायचे तर, हा ट्रिमर त्यांना उपयुक्त ठरू शकतो. हा ट्रिमर फक्त 2 तास चार्ज केल्यानंतर 60 मिनिटे आरामात चालवता येतो.

35

इअरबड्स: इअरबड्सचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. या भाऊबीजेला भावाला तुम्ही नवीन इअरबड्स भेट देऊ शकता. TWS earbuds Redmi Earbuds 3 Pro मध्ये ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत आणि ते 30 तासांचे म्युजिक प्लेबॅक देण्याचा दावा करतात. Redmi Earbuds 3 Pro ची स्पर्धा OnePlus Buds Z आणि Realme Buds Air 2 शी आहे.

45

स्मार्टवॉच: भाऊबीजेदिवशी तुमच्या भावाच्या फिटनेसची काळजी घ्या. तुम्ही त्याला एक चांगलं स्मार्टवॉच भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या भावाला BoAt Watch Mercury भेट देऊ शकता. BoAt Watch Mercury हे रिअल-टाइम तापमान मॉनेटरिंगसह एक फीचर पॅक स्मार्टवॉच आहे.

55

पॉवर बँक: ऑफिसचे काम असो किंवा वेळ घालवण्यासाठी गेम खेळणे असो, फोनची बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत भाऊबीजेदिवशी भावाला पॉवर बँक भेट देणं हा एक चांगला पर्याय असू शकतो.

  • FIRST PUBLISHED :