मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रिरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर...
तुम्हरे भजन राम को पावै, जनम जनम के दुख बिसरावै
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान..!
आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजुनी दरारा..!
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥
जय देव जय देव जय श्रीहनुमंता, तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता