चंद्रभागेच्या तटी उभी राहिली माऊली...ज्याचे अद्भूत बोल व प्रेमाची सावली || आषाढी एकादशीच्या शुभेच्छा कानडा राजा पंढरीचा....आषाढी एकादशीच्या शुभेच्छा विठू माऊली तू माऊली जगाची.. पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मुखी विठूचा गजर आणि रुप लोचनी...आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi) हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...आषाढी एकादशीच्या शुभेच्छा जाता पंढरीरी सुख वाटे जीवा....आषाढी एकादशीच्या शुभेच्छा