आज आषाढी एकादशी...गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने येत आहेत.
त्यांना ओढ होती ती पांडुरंगाच्या दर्शनाची...तुम्हीसुद्धा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला विठुरायाचे सुंदर स्टेटस ठेवून आषाढी एकादशीचा उत्साह द्विगुणित करू शकता
काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
कानडा राजा पंढरीचा
विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावा...
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...
पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ...
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...
मुखी विठूचा गजर आणि रुप लोचनी, ईश्वराची भेट व्हावी हाच उद्देश मनी