NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / छोटा रिचार्ज! Airtelचा नवा प्लॅन, फक्त 65 रुपयांमध्ये मिळेल 4GB डेटा

छोटा रिचार्ज! Airtelचा नवा प्लॅन, फक्त 65 रुपयांमध्ये मिळेल 4GB डेटा

एअरटेलने 65 रुपयांचा डेटा व्हाउचर प्लॅन सादर केला आहे. भारती एअरटेलच्या 65 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये यूजर्सना 4 जीबी डेटा दिला जातो. चला जाणून घेऊया या प्लॅनची उर्वरित माहिती...

13

Airtel ने एक नवीन 4G डेटा व्हाउचर प्लॅन सादर केला आहे. कंपनीच्या नवीन प्लॅनची किंमत 65 रुपये ठेवण्यात आली आहे. हा प्लॅन खासकरून अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे वैधतेची काळजी करत नाहीत. आज एअरटेलच्या 65 रुपयांच्या प्लानबद्दल जाणून घेऊया. भारती एअरटेलच्या 65 रुपयांच्या डेटा प्लानमध्ये यूजर्सला 4GB डेटा दिला जातो.

23

जर तुम्ही Airtel Thanks App मधून 65 चा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला 2GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. इतर ठिकाणाहून रिचार्ज केल्यास 4G डेटा मिळतो. थँक्स अॅपवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला 2 जीबी अतिरिक्त डेटाही मिळेल. इतर ठिकाणाहून रिचार्ज केल्यास 4G डेटा मिळतो.

33

वर नमूद केल्याप्रमाणे, हे एक डेटा व्हाउचर आहे, त्यात इतर कोणतेही फायदे उपलब्ध होणार नाहीत. एअरटेलच्या 65 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएस सेवा उपलब्ध नाही. यामध्ये यूजर्सला डेटा मिळतो. या योजनेची वैधता तुमच्या प्लॅनच्या वैधतेइतकीच असते.

  • FIRST PUBLISHED :