NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / ब्ल्यू वन पीस, मालदीवचा निळाशार समुद्र, धनश्री वर्माच्या Photoचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

ब्ल्यू वन पीस, मालदीवचा निळाशार समुद्र, धनश्री वर्माच्या Photoचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने होळीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये धनश्रीने पारंपारिक वेशभूषा केली आहे. याआधी धनश्रीने मालदीवच्या निळ्याशार समुद्र किनाऱ्यावरून काही बोल्ड फोटोही शेअर केले होते.

16

धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. होळीच्या निमित्त शेअर केलेल्या या फोटोंमध्ये धनश्रीने पिवळ्या रंगाचा डिझाईनर कुर्ता आणि पांढरी पँट घातली आहे. धनश्रीने होळीसाठी घातलेल्या या फोटोंना चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर लाईक केलं आहे.

26

धनश्री वर्मा लोकप्रिय कोरियोग्राफर असून टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी आहे. धनश्रीने शेअर केलेल्या या फोटोंना होळीच्या शुभेच्छा असं कॅप्शन दिलं आहे. 'खूपच सुंदर, भारतीय नारी अशीच असावी,' अशी कमेंट एका यूजरने केली आहे, तर छोटा चहल कधी येणार? काही चान्स आहे का? असा प्रश्न आणखी एकाने विचारला आहे.

36

2020 साली युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न झालं होतं. धनश्री वर्मा दोनच दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत होती. मालदीवमधून तिने काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले.

46

धनश्री वर्मा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. धनश्री तिचे फोटो आणि डान्स व्हिडिओ कायमच सोशल मीडियावर शेअर करते. तिचे डान्स व्हिडिओ बहुतेकवेळा व्हायरलही होतात.

56

धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 5 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. काहीच दिवसांपूर्वी धनश्री टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरच्या लग्नालाही गेली होती. धनश्रीसोबत लग्नात रोहित शर्मा, रोहितची पत्नी रितीका सजदेह आणि श्रेयस अय्यरही होते. शार्दुलच्या लग्नात धनश्रीने काळ्या रंगाची साडी नेसली होती.

66

शार्दुलच्या लग्नानंतर धनश्रीने मालदीवमधले काही फोटो शेअर केले होते. यामध्ये तीने निळ्या रंगाचा वनपीस आणि चष्मा घातला होता. शार्दुलच्या लग्नात धनश्रीसोबत युझवेंद्र चहल दिसला नाही, त्यावरून धनश्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होतं.

  • FIRST PUBLISHED :