NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Women's IPL Auction: महिला प्रीमिअर क्रिकेट लीगच्या लिलावाला सुरुवात; पाहा Photos

Women's IPL Auction: महिला प्रीमिअर क्रिकेट लीगच्या लिलावाला सुरुवात; पाहा Photos

महिला प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात झाली आहे. मुंबई येथे ही लिलाव प्रक्रिया पारपडत असून या लिलावाला अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

15

महिला प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात झाली आहे. मुंबई येथे ही लिलाव प्रक्रिया पारपडत असून या लिलावाला अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

25

मुंबईत सुरु असलेल्या या लिलावात तब्बल 409 महिला खेळाडूंचा सहभाग असून महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

35

पहिल्या वाहिल्या महिला प्रीमिअर क्रिकेट लीगसाठी मलिका आडवाणी ऑक्शनर म्हणून काम पाहता आहे.

45

बीसीसीआयचे पदाधिकारी या लिलावात उपस्थित असून यात भाजप आमदार आशिष शेलार, मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी यांचाही समावेश आहे.

55

अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकर या लिलावाचे सूत्रसंचालन करीत आहे.

  • FIRST PUBLISHED :