NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Virat & Anushka : विराट अनुष्काने पुन्हा दिले कपल गोल! अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

Virat & Anushka : विराट अनुष्काने पुन्हा दिले कपल गोल! अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे क्रिकेट विश्वातील सर्वात देखणी जोडी आहे. विराट अनुष्का हे अनेक जोडप्यांसाठी कपल गोल असून ते नेहमी एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशातच काल हे दोघे इंडियन स्पोर्ट्स ऑनर 2023 या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचले. यादरम्यान दोघांचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

15

विराट कोहली काल पत्नी अनुष्का शर्मा हिच्या सोबत मुंबई येथील इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड 2023 या फंक्शनमध्ये पोहोचला होता.

25

यावेळी अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस आणि विराटने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. यामध्ये दोघे एकमेकांसोबत फारच सुंदर दिसत होते.

35

विराट अनुष्का जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये मीडिया समोर फोटो काढण्यासाठी पोहोचले तेव्हा अनुष्काचा ड्रेस हा तिच्या पायात सारखा अडकत होता. तेव्हा विराटने पत्नी अनुष्काचा जमिनीवर लोळणारा ड्रेसचा काही भाग हातात पकडला आणि तिला मदत केली. विराट अनुष्काची ही क्युट मुमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

45

अनुष्का शर्माने विराट आणि तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर देखील चाहते लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

55

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर विराट आता 31 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या सीजनसाठी आरसीबी संघासोबत लवकरच सराव सुरु करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :