NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Tushar Deshpande: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा, बालपणीच्या क्रशसोबत करणार लग्न

Tushar Deshpande: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा, बालपणीच्या क्रशसोबत करणार लग्न

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचा नुकताच साखरपुडा पार पडला.

15

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचा नुकताच साखरपुडा पार पडला.

25

तुषारचा नभा गडमवार हिच्यासोबत साखरपुडा पार पडला.

35

नभा ही तुषारची बालपणीची मैत्रीण आहे. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची.

45

तुषारने साखरपुडा पार पडताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

55

तुषार आणि नभाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :