NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Shardul Thakur Wedding : मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूरच शुभमंगल सावधान! मैत्रीण मिताली सोबत बांधली लग्नगाठ

Shardul Thakur Wedding : मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूरच शुभमंगल सावधान! मैत्रीण मिताली सोबत बांधली लग्नगाठ

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. के एल राहुल, अक्सर पटेल, हार्दिक पांड्या यांच्या नंतर आता मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर देखील विवाह बंधनात अडकला आहे. शार्दूल ठाकूर याने त्याची मैत्रीण मिताली सोबत 27 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे.

15

कर्जत येथील एका फार्महाउसवर शार्दूल आणि मिताली यांचा शाही लग्न सोहळा पारपडला असून या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

25

शार्दुलने त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या लग्नाची घोषणा केली. तसेच जोडीदार म्हणून नेहमी चांगलया वाईट काळात एकमेकांना साथ देऊ असे सुंदर कॅप्शन या फोटोना दिले आहे.

35

शार्दुलने मिताली परुळकर हिच्यासोबत नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा केला होता.

45

मिताली परुळकर ही एक बिझनेस वुमन असून शार्दूल अनेक वर्ष तिला डेट करत होता.

55

25 फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या विवाह कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी समोर आले आहेत. यात शार्दूल त्याच्या हळदी समारंभात झिंगाट गाण्यावर नृत्य करताना दिसला होता.

  • FIRST PUBLISHED :