NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Sania Mirza : रमजानच्या निमित्ताने सानिया मिर्झा पोहोचली मदीनाला! बुरखा घातलेला नो मेकअप लूक होतोय व्हायरल

Sania Mirza : रमजानच्या निमित्ताने सानिया मिर्झा पोहोचली मदीनाला! बुरखा घातलेला नो मेकअप लूक होतोय व्हायरल

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने काहीच दिवसांपूर्वीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती घेतल्यानंतर सानिया आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून रमजान पूर्वी तिने मदीनाला भेट दिली. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले असून यावर चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

15

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या कुटुंबासोबत मदीना येथे पोहोचली आहे. यावेळी सानिया बुरख्यात दिसत असून तिचा हा लूक खूप व्हायरल होत आहे.

25

23 मार्च पासून रमजानचा महिना सुरु होत असल्याने अनेक सेलिब्रिटीज सध्या मदीना येथे भेट देत आहेत.

35

सानिया मिर्झा तिचा मुलगा इज़हान मिर्झा मलिक, बहीण अनम आणि आई वडील यांसह कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत मदीना पोहोचली.

45

कुटुंबासोबत फोटो शेअर करून तिने “अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह हमारी दुआ कबूल करे” असे कॅप्शन दिले.

55

नेहमी स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या सानियाचा बुरखा घातलेला नो मेकअप लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर संपूर्ण कुटुंबसोबत असताना शोएब मलिकच्या अनुपस्थितीवर देखील नेटकऱ्यांनी सानियाला कमेंट करून प्रश्न विचारले आहेत.

  • FIRST PUBLISHED :