NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Sachin Tendulkar 50th Birthday : सचिन तेंडुलकरचे 10 रेकॉर्डस् ज्यांना आजही तोडणं जवळपास अशक्यचं

Sachin Tendulkar 50th Birthday : सचिन तेंडुलकरचे 10 रेकॉर्डस् ज्यांना आजही तोडणं जवळपास अशक्यचं

गॉड ऑफ क्रिकेट अशी उपाधी मिळालेला भारतरत्न सचिन तेंडुलकर हा 24 एप्रिल रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करीत आहे. भारताचा माजी क्रिकेटर असलेल्या सचिन तेंडुलकरने भारतासाठी क्रिकेट खेळताना जबरदस्त कामगिरी करून अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. त्यातील सचिनचे हे 10 रेकॉर्डस् तोडणं आजही जवळपास अशक्यचं आहेत.

110

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 हजार 357 धावा करण्याचा रेकॉर्ड मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

210

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावण्याचा विक्रम केला होता, तो आजही कोणत्याही क्रिकेटरला तोडणं अशक्यच आहे.

310

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 164 अर्धशतकांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

410

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला सर्वाधिक 76 वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळाला हा सचिनच्या नावावर असलेला अजून एक विश्वविक्रम आहे.

510

एकाच देशा (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध सर्वाधिक 20 आंतरराष्ट्रीय शतकांचा जागतिक विक्रम

610

टेस्ट क्रिकेटमध्ये 50 हुन अधिक शतकांचा विश्वविक्रम

710

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 15 हजार 921 धावा करण्याचा विक्रम

810

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ 24 वर्ष खेळण्याचा विश्वविक्रम

910

सर्वाधिक 463 वनडे सामने खेळण्याचा विश्वविक्रम

1010

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 हजार 816 चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम

  • FIRST PUBLISHED :