NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / पाकिस्तानच्या क्रिकेटरची पत्नी आहे विराट कोहलीची फॅन! म्हणाली तो माझ्यासाठी....

पाकिस्तानच्या क्रिकेटरची पत्नी आहे विराट कोहलीची फॅन! म्हणाली तो माझ्यासाठी....

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली हा जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजांपैकी एक आहे. आक्रमक सेलिब्रेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकच्या वेगवान गोलंदाजाचा एक व्हिडिओ अलीकडेच एका PSL सामन्यादरम्यान व्हायरल झाला होता ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याला बॅट उंचावून धमकावत होता. हसन अलीचे जगभरात चाहते असले तरी त्याची पत्नी मात्र भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची मोठी फॅन आहे.

15

28 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन अली याने 2019 मध्ये भारतीय महिला अभियंता शामिया आरजूसोबत लग्न केले होते. दुबईत यांचा शाही विवाह पारपडला होता.

25

हसन अलीची पत्नी शामिया आरजू खूप सुंदर असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा ड्रेस सेन्स फारच अप्रतिम असून ती नेहमीच सोशल मीडियावफोटो शेअर करते.

35

शामिया आरजू ही हरियाणातील नूह जिल्ह्यातील मेवात येथील रहिवासी आहे. या दोघांची पहिली भेट दुबईत झाली होती. यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली, ज्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.

45

शामिया आरजूने सांगितले की तिचा आवडता फलंदाज हा भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आहे . ती विराटची खूप मोठी फॅन आहे. तर तिचा आवडता गोलंदाज हा तिचा पती हसन अली आहे.

55

भारतीय मुलीशी लग्न करणारा हसन अली हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. त्यांच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी विवाह केला होता.

  • FIRST PUBLISHED :