NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा निकाह; माजी कर्णधाराचा बनला जावई

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा निकाह; माजी कर्णधाराचा बनला जावई

3 फेब्रुवारी रोजी कराची पाकिस्तान येथे सायंकाळी शाहीन आफ्रिदी आणि अंशा यांचा मुस्लिम पद्धतीने शाही विवाह सोहोळा पारपडला.

16

भारताचे क्रिकेटपटू के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या लग्नानंतर आता पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वातही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी हा गुरुवारी लग्नबंधनात अडकला.

26

शाहीनने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी लग्न केले असून क्रिकेट विश्वात या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

36

कराची येथे शाहीन आणि अंशा या दोघांचा विवाह पारपडला.

46

या लग्नात पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

56

अंशा ही शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी असून हा लग्नसोहोळा मुस्लिम पद्धतीने पारपडला.

66

या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

  • FIRST PUBLISHED :