NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 GT vs SRH : होमग्राउंडवर शुभमन गिलची तुफान फटकेबाजी, ठोकलं दमदार शतक

IPL 2023 GT vs SRH : होमग्राउंडवर शुभमन गिलची तुफान फटकेबाजी, ठोकलं दमदार शतक

आयपीएल 2023 मधील 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत दमदार शतक ठोकले आहे. आयपीएल 2023 मध्ये शतक ठोकणारा शुभमन हा 6 वा फलंदाज ठरला आहे.

15

shubhman gill century in ipl 2023

25

गुजरातकडून फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांची जोडी मैदानात उतरली परंतु पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्याच बॉलवर साहाची विकेट पडली. परंतु शुभमन गिलने मैदानावर उभे राहून संघाचा डाव सावरला.

35

शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावांची कामगिरी केली यावेळी त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. यासह शुभमन गिल हा आयपीएल 2023 मध्ये शतक ठोकणारा सहावा खेळाडू ठरला.

45

तसेच शुभमनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. शुभमनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 87 मॅचमध्ये 2476 धावा केल्या आहेत.

55

शुभमन गिल पूर्वी आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादव, प्रभसिमरन सिंह, हॅरी ब्रुक, व्यंकटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वालने शतकीय कामगिरी केली.

  • FIRST PUBLISHED :