कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आयपीएल 2023 चा 36 वा सामना पारपडला. यासामन्या दरम्यान एक सुंदर तरुणी केकेआरचा झेंडा हातात घेऊन संघाला सपोर्ट करताना दिसली.
हातात केकेआरचा झेंडा धरलेल्या सुंदर तरुणीचे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा ती नक्की कोण आहे याबद्दल चर्चा सुरु झाल्या.
केकेआरच्या मॅच दरम्यान व्हायरल होणारी ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोण नसून एक बंगाली अभिनेत्री आहे.
मिस्त्री गर्लच नाव रिताभरी चक्रवर्ती असून तिचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.
रिताभरीनें नुकतेच कतरीना कैफ सोबत देखील एक ज्वेलरीच्या जाहिरातीचे शूट केले आहे.
केकेआरने आरसीबी विरुद्धचा सामना 21 धावांनी जिंकला. या यादरम्यान रिताभरी चक्रवर्ती ही स्टेडियममधील गॅलरीमध्ये खेळाडूंना चिअर करत होती, यावेळीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिताभरीनें काही बंगाली मालिका आणि चित्रपटात अभिनय केला आहे.