ख्रिस गेल या फलंदाजाने आयपीएलमध्ये पुणे वॉरिअर्स या टीम विरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकले होते.
युसुफ पठाण या फलंदाजाने मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.
डेविड मिलरने आरसीबी विरुद्ध 38 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.
ऍडम गिलक्रिस्तने मुंबई इंडियन्स विरुद्ध 42 चेंडूत शतकीय कामगिरी केली होती.
एबी डिव्हिलियर्सने गुजरात लायन्स विरुद्ध 43 चेंडूत शतक ठोकले होते.
डेविड वॉर्नरने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध 43 चेंडूत शतक ठोकले होते.
सनथ जयसूर्याने चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध 45 चेंडूत शासकीय कामगिरी केली होती.
mayank agrwal
मुरली विजयने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 46 चेंडूत शतकीय कामगिरी केली होती.
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 46 चेंडूत शतक ठोकले होते.