NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : ड्रीम 11 वर रिक्षाचालक झाला नव्या कोऱ्या ऑडीचा मालक, खात्यात आले 1 कोटी आणि....

IPL 2023 : ड्रीम 11 वर रिक्षाचालक झाला नव्या कोऱ्या ऑडीचा मालक, खात्यात आले 1 कोटी आणि....

आयपीएल 2023 सुरू झाल्यापासून Dream 11 वर टीम लावणाऱ्यांचीही संख्या वाढलीय. आतापर्यंत अनेकांनी यात मोठ्या रकमेचं बक्षीस जिंकल्याचं समोर आलंय, अशातच राजस्थानमधील एका रिक्षाचालक युवक Dream 11 मधून करोडपती झाला आहे.

15

Dream 11 हा खेळ केवळ स्वप्ने दाखवत नाही तर हा खेळखेळणाऱ्यांना वास्तवात करोडपती बनवत आहे. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका गावात राहणारा १७ वर्षीय मुलगा नितीश कुमार याने माय ड्रीमवर टीम बनवून एक कोटी दोन लाख आणि एक ऑडी कार जिंकली आहे.

25

नितीश कुमार हा अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या गावात ई-रिक्षा चालवतो.

35

नितीश मागील तीन वर्षांपासून Dream 11वर टीम लावत होता परंतु यावर्षी त्याला यातून 1 कोटीचे बक्षीस आणि ऑडी कार जिंकण्यात यश आले.

45

दोन दिवसांपूर्वी नितीशने Dream 11 वर 49 रुपये खर्च करून टीम बनवली होती. हा खेळ तो जिंकला आणि सकाळी त्याच्या खात्यात एक कोटी दोन लाख रुपये तसेच एक ऑडी कार जिंकल्याचा मेसेज आला.

55

नितीश यांनी सांगितले की, Dream 11 वर टीम बनवण्यासाठी गेल्या तीन वर्षात आतापर्यंत त्याला 20 हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. जेव्हा तो संघ बनवला तेव्हा तो संघ हरायचा. परंतु यावर्षी नितीशचे नशीब फळफळलें एक कोटीसह ऑडी कर जिंकल्याने कधी रिक्षा चालवणारा नितीश आता आलिशान ऑडी कार मधून फिरणार आहे.(ड्रीम 11 हा ॲानलाईन गेमिंगचा प्रकार आहे. या खेळामुळे सवय लागू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. व्हायरल झालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.)

  • FIRST PUBLISHED :