NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाचव्यांदा उंचावली IPL ट्रॉफी, Photos

IPL 2023 : एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाचव्यांदा उंचावली IPL ट्रॉफी, Photos

चेन्नई सुपरकिंग्सने कर्णधार एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून तब्बल पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

15

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना पारपडला.

25

अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स समोर विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे आव्हान होते.

35

चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या रोमांचक लढतीत शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून रवींद्र जडेजाने चेन्नईला ही मॅच जिंकवून दिली.

45

चेन्नईने 5 विकेट्सने ही मॅच जिंकून पुन्हा आयपीएल 2023 चे विजेतेपदं पटकावले.

55

एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं असून यासह त्यांनी मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

  • FIRST PUBLISHED :