NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : मास्टरब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच शिक्षण नेमकं किती झालंय?

IPL 2023 : मास्टरब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच शिक्षण नेमकं किती झालंय?

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे नुकतेच जगप्रसिद्ध क्रिकेट लीग पैकी एक असणाऱ्या आयपीएलमध्ये पदार्पण झाले आहे. आयपीएलमध्ये अर्जुनाची एंट्री झाल्यापासून त्याच्याविषयी जास्तीत जास्त गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे. तेव्हा आज युवा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरच शिक्षण नेमकं किती झालंय हे जाणून घेऊयात.

16

16 एप्रिल 2023 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यातून अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. मुंबई इंडियन्सचा भाग झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

26

अर्जुन तेंडुलकरचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी झाला असून तो सध्या 23 वर्षांचा आहे.

36

अर्जुनचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून झाले असून या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं देखील शिकतात.

46

10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जुनने त्याचे उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

56

अर्जुन तेंडुलकर हा ऑल राउंडर खेळाडू असू तो डावखुरा वेगवान बॉलर आणि डावखुरा फलंदाज आहे.

66

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 करता 30 लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये रिटेन केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :