NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / 'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास

'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, 12 वर्षांच्या इतिहासात एकही गोलंदाज नाही आसपास

अनिल कुंबळे, आर अश्विनपासून जसप्रीत बुमराहपर्यंत आतापर्यंत एकही गोलंदाज या खेळाडूचा रेकॉर्ड मोडू शकले नाही आहेत.

16

जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) दरवर्षी अनेक रेकॉर्ड मोडले जातात. मात्र एक असा रेकॉर्ड आहे, जो 12 आयपीएल फायनलमध्ये कोणत्याच गोलंदाजाला मोडला आलेले नाही आहे. हा रेकॉर्ड एका 20 वर्षीय खेळाडूच्या नावावर आहे.

26

हा रेकॉर्ड आहे, आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देणाऱ्या गोलंदाजाच्या नावावर. गेल्या 12 हंगामात आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम हा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर आहे. सुंदरने 2017मध्ये पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना अंतिम सामन्यातील 4 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या.

36

यानंतर दुसरा क्रमांक लागतो जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचा. बुमराहनं 2019 चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अंतिम सामन्यात 4 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या.

46

तर, राहुल चाहरनं 2019 फायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत एक विकेट घेतली होती.

56

त्यानंतर दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा क्रमांक लागतो. 2009मध्ये कुंबळेने बंगळुरू संघाकडून खेळताना अंतिम सामन्यात केवळ 16 धावा दिल्या होत्या.

66

तर, IPL 2011 मध्ये आर अश्विनने बंगळुरू संघाविरुद्ध फायनल सामन्यात 16 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या.

  • FIRST PUBLISHED :