होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / आपण यांना ओळखलंत का? पहा देशाचं नाव उंचावणारे क्रिकेटस्टार्स लहानपणी कसे दिसायचे
आपण यांना ओळखलंत का? पहा देशाचं नाव उंचावणारे क्रिकेटस्टार्स लहानपणी कसे दिसायचे
भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी देशात क्रिकेट हा खेळ सर्वात लोकप्रिय आहे. देशातील गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत क्रिकेटची चर्चा ही सर्वत्रच होत असते. त्यांच्यापैकीच एक तरुण तरुणी पुढे जाऊन क्रिकेटमध्ये भारताचं नाव उज्जवल करतात आणि मग हेच क्रिकेट चाहते त्यांना डोक्यावर घेतात. आज मैदानात प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारे स्टार क्रिकेटर्स लहानपणी कसे दिसत असतील? असा प्रश्न अनेकांना पडतो तेव्हा आज आपण आपल्या लाडक्या क्रिकेटस्टार्सचे लहानपणीचे फोटो पाहुयात.