NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Wedding Album: बुमराह अडकला संजनाबरोबरच्या बेडीत! पहिल्यांदाच समोर आले लग्नाचे सुंदर फोटो

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Wedding Album: बुमराह अडकला संजनाबरोबरच्या बेडीत! पहिल्यांदाच समोर आले लग्नाचे सुंदर फोटो

jasprit bumrah weds sanjana ganesan: भारतीय आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर लग्नाच्या बेडीत अडकला. शीख पगडी घातलेला बुमराहचे गुरुद्वारामध्ये पारंपरिक पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

16

भारतीय आघाडीचा गोलंदाजपटू जसप्रीत बुमराह अखेर लग्नाच्या बेडीत अडकला. बुमराहने स्पोर्ट्स एंकर संजना गणेशन हिच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतर बुमराहने आपली काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

26

गेल्या काही दिवसांपासून बुमराहच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं होतं. आज अखेर त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये पंजाबी पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला.

36

बुमराहने आपल्या लग्नाचा फोटो पोस्ट करताच, या नवीन जोडप्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्याचबरोबर बुमाराहनं असं देखील लिहिलं होतं की, आजपासून माझा आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांतील एक दिवस आहे.

46

बुमराह सोबतच संजनानेसुद्धा इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना देत म्हटलं आहे. आम्ही एकमेकांच्या प्रेमापासून प्रेरित होऊन आमच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि याबद्दल सर्वांना कळवताना खूप आनंद होत आहे.

56

संजना गणेशन हिनं 2013 मध्ये 'फेमिना गॉर्जियस' हा किताबसुद्धा पटकावला आहे. त्याचबरोबर ती स्पोर्ट्स एंकर म्हणून आपलं करिअर करत आहे.

66

संजना गणेशन IPL दरम्यान 'KKR Diaries' नावाच्या शोची होस्ट म्हणून लोकप्रिय झाली होती. 2016 मध्ये ती KKR बरोबर होती आणि 'नाइट क्लब' नावाचा शो होस्ट करत होती.

  • FIRST PUBLISHED :