NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG: टी-20 मध्ये बुमराहला मिळणार विश्रांती? विराटशी पंगा घेणाऱ्या या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

IND vs ENG: टी-20 मध्ये बुमराहला मिळणार विश्रांती? विराटशी पंगा घेणाऱ्या या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

India vs England Series: 12 मार्चपासून भारतविरुद्ध इंग्लंड टी-20 क्रिकेट सिरीजची सुरुवात होत असून 23 मार्चपासून वनडे सिरीजची सुरुवात होणार आहे. यामध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे खेळवल्या जाणार आहेत

  • -MIN READ

    Last Updated: February 17, 2021, 12:34 IST
12

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला आगामी इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) टी-20 सिरीजमध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे. 12 मार्चपासून आगामी टी-20 सिरीजची सुरुवात होत असून 23 मार्चपासून वनडे सिरीजची सुरुवात होणार आहे. यामध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे खेळवल्या जाणार आहेत. पण या सिरीजमध्ये बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. चेन्नईतील दुसऱ्या टेस्टमध्ये देखील त्याला विश्रांती देण्यात आली होती. (फोटो सौजन्य-AP)

22

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून आतापर्यंत जवळपास 180 ओव्हर बॉलिंग केली आहे. त्यामुळं त्याला सध्या विश्रांतीची गरज असून या मालिकेत त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य-AP)

  • FIRST PUBLISHED :