सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता हे दोघे वानखेडेवर मॅच पाहण्यासाठी पोहोचले. यावेळी मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे देखील वानखेडेवरील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले.
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमोल काळे यांनी स्वागत केले
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील सामना पाहण्यासाठी विशेष उपस्थिती लावली.
अजय देवगण, माजी क्रिकेटर मोहम्मद अझीरुद्दीन, गौरव तनेजा, रितू राठी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांनी वानखेडे वरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याला हजेरी लावली.