NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / टेनिस कोर्टवरची सौंदर्यवती निवृत्त, पाचवेळा ग्रँडस्लॅम विजेती

टेनिस कोर्टवरची सौंदर्यवती निवृत्त, पाचवेळा ग्रँडस्लॅम विजेती

20 वर्षांच्या टेनिसच्या करिअरमध्ये मारिया शारापोवाने पाच वेळा ग्रँण्डस्लॅम जिंकण्याची कामगिरी केलीय.

17

मारिया यूरीएवना शारापोवाने टेनिसच्याय मैदानातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या 20 वर्षांच्या टेनिसच्या करिअरमध्ये मारिया शारापोवाने पाच वेळा ग्रँण्डस्लॅम चा किताब जिंकला होता.

27

32 वर्षांची मारिया शारापोवा सध्या टेनिसच्या जगतात 369 व्या स्थानावर आहे. 22 नोव्हेंबर 2005 मध्ये मारियाने टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचं नामांकन मिळवलं होतं. पण टेनिस कोर्टवरचं हे स्थान ती फार काळ टिकवू शकली नाही.

37

टेनिसच्या कोर्टवर मिळवलेला पहिला क्रमांक मारियाला टिकवता आला नाही. पण आपल्या सौंदर्य आणि बिनधास्त स्वभावामुळे मारिया शारापोवा मैदानाच्या बाहेर सुद्धा कायमच लोकप्रिय राहीली.

47

मारियाने पदार्पणानंतर 2004मध्ये विम्बल्डन जिंकून पहिलं ग्रँण्डस्लॅम जिकलं. यानंतर 2006 मध्ये यूएस ओपन, 20087 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 आणि 2014 मध्ये फ्रेंन्च ओपन स्पर्धा जिंकली आणि टेनिसच्या कोर्टवर आपला दबदबा निर्माण केला. याशिवाय मारियाने 2004 मध्ये टूर, 36 डब्‍ल्यूटीए आणि 4 आईटीए किताब सुद्धा पटकावले आहेत.

57

मारिया शारापोवा टेनिस कोर्टपेक्षा बाहेर जास्त लोकप्रिय होती ती तिच्या सौंदर्यामुळे. अनेक मासिकांच्यासाठी फोटो शूट आणि तिच्या अदांमुळे. पण तरीही मारिया स्टेफी ग्राफ इतकी लोकप्रियता मिळवू शकली नाही.

67

एकदा मारिया शारापोवाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोण? असा प्रश्न केला होती. तेंव्हा तिच्यावर चोहोबाजबूंनी टीका झाली होती. मारियाला “स्क्रीमिंग सिंड्रेला” आणि “साइबेरियन सायरन" या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

77

मारिया शारापोवाला उत्तेजक द्रव्यांच्या सेवनामुळे टेनिसच्या कोर्टवर मोठी कामगिरी बजावता आली नाही. आपल्या कारकिर्दीत मारियाला अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला. 35 एकेरी विजेतेपदं जिकण्याचा विक्रम असलेल्या मारियाला संगीत, वाचन आणि कपड्यांचा शौक आहे.

  • FIRST PUBLISHED :