NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत माहितीये?

वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत माहितीये?

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या बॉलचा वापर केला जातो. यात पांढरा, लाल, गुलाबी या रंगांच्या बॉलचा समावेश असतो. आयसीसीच्या बहुतांश सामन्यांमध्ये कुकाबुरा कंपनीचे बॉल वापरले जातात ज्यांची किंमत काही हजारांमध्ये असते.

  • -MIN READ

    Last Updated: January 21, 2023, 17:56 IST
17

क्रिकेटमध्ये वन-डे , टी-२० आणि टेस्ट अशा तीन सामन्यांचा समावेश आहे. यापैकी टेस्ट मॅचेस या ५ दिवसांच्या असतात तर वनडे आणि टी २० मॅचेस या एका दिवसाच्या असतात.

27

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या बॉलचा वापर केला जातो. यात पांढरा, लाल, गुलाबी या रंगांच्या बॉलचा समावेश असतो.

37

आयसीसीच्या बहुतांश सामन्यांमध्ये कुकाबुरा कंपनीचे बॉल वापरले जातात. कुकाबुरा ही ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे. कुकाबुरा कंपनीचे बॉल भारतातील मेरठ आणि जालंधर इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत.

47

टेस्ट क्रिकेट सामन्यांमध्ये कूकाबुरा कंपनीचे बॉल वापरले जातात. ज्याची किंमत ही सुमारे 8 हजार इतकी असते. तर SG कंपनीच्या बॉलची किंमत ही ५ हजार रुपयांपर्यंत असते. या चेंडूने फक्त 80 षटके टाकता येतात.

57

डे टेस्ट मॅचमध्ये लाल बॉल वापरला जातो, तर डे नाईट टेस्ट मॅचमध्ये गुलाबी रंगाचा बॉल वापरला जातो.

67

वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉलची किंमत ही 12 हजार पर्यंत असते. तर एसजी कंपनीच्या बॉलची किंमत ही 4 हजार इतकी असते. तसेच हे बॉल वॉटर रेझिस्टंट असून त्यामध्ये पाणी प्रवेश करू शकत नाही. हे सर्व बॉल चामड्यापासून बनवले जातात.

77

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या बॉलचा वापर केला जातो. यात पांढरा, लाल, गुलाबी या रंगांच्या बॉलचा समावेश असतो.

  • FIRST PUBLISHED :