NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs SL: क्वारंटाइन संपल्यानंतर टीम इंडियानं असं केलं एन्जॉय, पाहा पूल पार्टीचे PHOTOS

IND vs SL: क्वारंटाइन संपल्यानंतर टीम इंडियानं असं केलं एन्जॉय, पाहा पूल पार्टीचे PHOTOS

टीम इंडिया (Team India) श्रीलंका दौऱ्यावर तीन वन-डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. यामधील पहिला सामना 13 जुलै रोजी होणार आहे.

16

मुंबई, 2 जुलै : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा (India tour of Sri Lanka) तीन दिवसांचा अनिवार्य क्वारंटाईन कालावधी गुरुवारी संपला. त्यानंतर सर्व खेळाडू स्विमिंग पूलमध्ये एकत्र मस्ती करताना दिसले. (फोटो-shikhardofficial)

26

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीमचा शिख धवन कॅप्टन, भुवनेश्वर कुमार व्हाईस कॅप्टन तर राहुल द्रविड कोच आहे. बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्व खेळाडू स्विमिंग पूलमध्ये एकत्र आहेत. (फोटो-@BCCI)

36

या फोटोत शिखर धवनसोबत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव आहेत. कुलचा नावानं ही जोडी क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असून श्रीलंकेत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र मैदानात दिसू शकते. (फोटो- yuzi_chahal23)

46

श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया 3 वन-डे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे. या सामन्यांना 13 जुलैपासून सुरुवात होईल. (फोटो- yuzi_chahal23)

56

टीम इंडियाची मुख्य टीम विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्टच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

66

श्रीलंकेची टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन वन-डेमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

  • FIRST PUBLISHED :