NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / महेंद्रसिंह धोनीच्या 10 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ शॉटवर बटलर आजही फिदा, म्हणाला....

महेंद्रसिंह धोनीच्या 10 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ शॉटवर बटलर आजही फिदा, म्हणाला....

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 10 वर्षांपूर्वी एक अजरामर शॉट लगावला होता. आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात त्याच्या आठवणी ताज्या आहेत.

15

मुंबई, 15 मे : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांनं 10 वर्षांपूर्वी मारलेला एक शॉट खूप आवडतो, असं इंग्लंडचा बॅट्समन जोस बटलर (Jos Butler) यानं म्हंटलं आहे. (Paddy Twitter)

25

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी बटलरनं राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शतक झळकावलं होतं. धोनीनं सिक्स लगावत 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप सिक्स लगावत भारताला जिंकून दिला. तो शॉट आपल्याला आवडतो असं बटलरनं ‘क्रिकबझ’शी बोलताना सांगितलं आहे. (Jos Buttler/Instagram)

35

धोनीनं ज्या प्रकारे बॅट फिरवली होती ते जबरदस्त होतं, असं बटलरं सांगितलं टीम इंडियानं 2 एप्रिल 2011 रोजी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले होते. (Suresh Raina/Twitter)

45

श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 275 रनचं लक्ष्य दिले होते. टीम इंडियाला विजयासाठी 11 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता होती. त्यावेळी धोनी स्ट्राईकवर होता. (BCCI Video Screenshot)

55

धोनीनं नुवान कुलसेखराच्या बॉलवर सिक्स लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नाबाद 91 रन काढणारा धोनी ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. (BCCI Video Screenshot)

  • FIRST PUBLISHED :