NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022: आयपीएलच्या धामधुमीत CSK च्या खेळाडूनं उडवला लग्नाचा बार! Photo Viral

IPL 2022: आयपीएलच्या धामधुमीत CSK च्या खेळाडूनं उडवला लग्नाचा बार! Photo Viral

चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनशी लग्न केलं आहे. कॉनवेनं दक्षिण आफ्रिकेत जाऊन हे लग्न केलं.

15

मुंबई, 25 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर डेवॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनशी लग्न केलं आहे. तो काही दिवसांपूर्वी बायो-बबलमधून बाहेर पडला होता. बायो-बबलमधून बाहेर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यानं लग्न केलं.

25

या दोघांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबतच्या एका वृत्तानुसार कॉनवे आणि किम गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

35

कॉनवेनं बायो-बबल सोडण्यापूर्वी सीएसकेनं त्याच्यासाठी एक पारंपारिक प्री वेडिंग पार्टी आयोजित केली होती

45

कॉनवेचा हा पहिलाच आयपीएल सिझन असून त्याला चेन्नई सुपर किंग्सनं 1 कोटींच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते.

55

कॉनवेनं या सिझनमध्ये फक्त 1 मॅच खेळली आहे. त्यामध्ये त्याला 3 रनच करता आले. पंजाब किंग्ज विरूद्धच्या मॅचसाठी तो उपलब्ध नसेल. लग्नानंतर पुन्हा टीममध्ये दाखल होण्यापूर्वी त्याला 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.

  • FIRST PUBLISHED :