NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cricket : भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची नाव आहेत फारच युनिक, जाणून घ्या त्यांचा अर्थ

Cricket : भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची नाव आहेत फारच युनिक, जाणून घ्या त्यांचा अर्थ

भारताच्या स्टार क्रिकेटर्सनी मैदानावर केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्यांची नाव जगभरात गाजत आहेत. सोशल मीडियामुळे क्रिकेटर्स सह त्यांची मुलं देखील नेहमी लॅमलाईटमध्ये असतात. काही क्रिकेटर्सच्या मुलामुलींची नावे फारच युनिक आहेत. तेव्हा आज आपण क्रिकेटर्सच्या मुलींची नावे आणि त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.

19

सचिन तेंडुलकरच्या लेकीच नाव सारा असं असून याचा अर्थ राजकुमारी असा होतो.

29

महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे नाव झिवा असं असून त्याचा अर्थ तेज, देवाचा प्रकाश असा होतो.

39

रोहित शर्माच्या लाडक्या लेकीचं नाव समायरा आहे. या नावाचा अर्थ मोहक, ईश्वराद्वारे संरक्षित असा होतो.

49

हरभजन सिंहने त्याच्या मुलीचं नाव हिनाया हीर प्लाहा असं ठेवलंय. ज्याचा अर्थ सुंदर परी, चमक, उज्ज्वल, मनाला भावणारी असा होतो.

59

गौतम गंभीरच्या मोठ्या लेकीचं नाव आजीनं असं आहे. या नावाचा अर्थ सुंदर असा होतो.

69

गंभीरच्या धाकट्या लेकीच नाव अनाईजा म्हणजेच सन्मानजनक अथवा सन्मान देणे असा होतो.

79

विराट कोहली मुलगी वामीका हिचे नाव देवी दुर्गांच्या नावांपैकी एक आहे.

89

आशिष नेहरा याच्या मुलीचं नाव एरियाना असं आहे. ज्याचा अर्थ पवित्र असा होतो.

99

रवींद्र जडेजाच्या मुलीचं नाव निध्‍याना असं आहे. ज्याचा अर्थ सहज ज्ञान बोध असा होतो.

  • FIRST PUBLISHED :